

Viral Video Shows How Banana Stem Waste Creates Income Through Handmade Eco Friendly Products
esakal
केळीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या कुशीनगरमध्ये आता टाकाऊ समजल्या जाणाऱ्या केळीच्या खोडापासून आकर्षक हस्तकला वस्तू तयार केल्या जात आहेत. 'वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट' (ODOP) योजनेच्या मदतीने हा उद्योग वाढत असून, शेकडो महिलांना गावातच रोजगाराची संधी मिळाली आहे.