

Historical Citadel Architecture: Trekking the 2000-Year-Old Tala Zone Fort and Vishnu Slabs
Sakal
मध्य प्रदेशच्या मध्य भागात वसलेले आणि रॉयल बेंगॉल टायगर्सच्या (Royal Bengal Tigers) मुक्त वावरासाठी जगभर प्रसिद्ध असलेले 'बांधवगड राष्ट्रीय उद्यान' आज केवळ पर्यटकांचेच लाडके केंद्र राहिले नसून, याच्या प्रभावी व्यवस्थापनावर आता राष्ट्रीय स्तरावर मानाची मोहोर उमटली आहे.