Karnataka Crime News
esakal
बंगळूर : धनसंपत्तीच्या हव्यासापोटी पूजेसाठी चक्क बालकाचा बळी देण्याचा धक्कादायक प्रकार (Child Sacrifice Attempt) होस्कोटे तालुक्यातील सुलीबेले येथील जनता कॉलनीमध्ये उघडकीस आला आहे. अचूक माहितीच्या आधारे बाल संरक्षण शाखेच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून ८ महिन्यांच्या बाळाची वेळेत सुटका केली. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला आहे.