Shocking Marathahalli case involving two doctors
esakal
बंगळूर : बंगळूरच्या मारथहळ्ळीत डॉक्टरने (Doctor Case) पत्नीला इंजेक्शन देऊन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी (Police) आरोपी डॉ. महेंद्र रेड्डी याला अटक केली आहे. मृत पत्नीचे नाव डॉ. कृतिका रेड्डी असून त्या व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये त्वचारोगतज्ज्ञ होत्या. दोघांचे लग्न २६ मे २०२४ रोजी झाले होते.