Bangalore College Sexual Assault Case : बंगळूरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका महाविद्यालयातील दोन प्राध्यापक (Professor) आणि त्यांच्या एका सहकाऱ्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.