Bangladesh politics: युनूस यांनी कायम अंधारात ठेवले: बांगलादेशच्या अध्यक्षांची टीका; राज्यघटना डावलल्याचा आरोप!

Constitutional crisis debate in Bangladesh politics: युनूस यांच्या कारभारावर अध्यक्षांची गंभीर टीका; राज्यघटना डावलल्याचा आरोप
Bangladesh President raises serious constitutional concerns while criticising Muhammad Yunus.

Bangladesh President raises serious constitutional concerns while criticising Muhammad Yunus.

Sakal

Updated on

ढाका (पीटीआय) : बांगलादेशमधील आधीच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांची सत्ता जाताच त्यांच्या कारभारावर टीका होण्यास सुरुवात झाली आहे. देशाचे अध्यक्ष महंमद शहाबुद्दीन यांनी आज युनूस यांच्यावर टीका करताना, त्यांनी राज्यघटनेला वारंवार डावलले आणि महत्त्वाच्या निर्णयांबाबत मला अंधारात ठेवले, असे आरोप केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com