Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Padma Shri Urdu Poet Bashir Badr Dies at 91, Leaving Behind Timeless Shayari : आधुनिक गझलेचे उस्ताद बशीर बद्र यांचे निधन; साध्या, रोमँटिक आणि प्रभावी शायरीतून उर्दू कवितेला नवा आयाम देत पद्मश्रीसह अनेक सन्मानांनी गौरवलेले कवी
 Bashir Badr Dies at 91

Bashir Badr Dies at 91

esakal

Updated on

मशहूर उर्दू शायर बशीर बद्र यांनी ९१ वर्षांच्या वयात अखेरचा श्वास घेतला. लांबलचक काळापासून डिमेंशियाच्या आजाराने ते ग्रस्त होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच लाखो चाहत्यांच्या मनात दुःखाची लहर पसरली आहे. आधुनिक गझलेचे उस्ताद म्हणून ओळखले जाणारे बशीर बद्र यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com