Sattu in Summer: उन्हाळ्यापासून वाचवणारे रामबाण औषध! युपीचा 'हा' जिल्हा आहे सत्तूचे माहेरघर; सातासमुद्रापार आहे याची मागणी!

Sattu benefits for summer heat relief India: बलिया जिल्ह्यातील पारंपरिक सत्तूला ‘देसी सुपरफूड’चा दर्जा; उन्हाळ्यातील उष्माघात, थकवा आणि पचनाच्या तक्रारींवर नैसर्गिक उपाय म्हणून वाढती पसंती
From Local to Global: Sattu’s Rising Popularity Beyond India

From Local to Global: Sattu’s Rising Popularity Beyond India

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्याची काही ना काही विशेष ओळख आहे. पण सध्या ज्या प्रकारे उन्हाचा कडाका वाढत आहे, अशा वेळी शरीराला आतून थंडावा देणाऱ्या एका 'देसी सुपरफूड'ची चर्चा होणे स्वाभाविक आहे. युपीमध्ये एक असा जिल्हा आहे जो चक्क 'सत्तूचे शहर' म्हणून ओळखला जातो. तापमानाचा पारा चढत आहे, तेव्हा उत्तर प्रदेशातील बलिया (Ballia) जिल्ह्याची चर्चा जोरात सुरू आहे. बलियाला मुख्यत्वे 'सत्तूचे शहर' म्हटले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com