

Agriculture Business Subsidy Scheme Offers Up to 50 Percent Financial Assistance for Aspiring Entrepreneurs Without Own Land
esakal
शेतकरी आणि तरुणांना कृषी क्षेत्रात उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उत्तर प्रदेश सरकारच्या उद्यान व अन्न प्रक्रिया विभागामार्फत विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांतर्गत पॅक हाऊस आणि पॉली हाऊस उभारणीसाठी ५० टक्क्यांपर्यंत, तर रायपनिंग चेंबर आणि शीतगृह उभारणीसाठी ३५ टक्के अनुदान दिले जाते. याशिवाय शीतगृहांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी १२ लाख रुपयांपर्यंत मदतीची तरतूद आहे.