

Bedmi Puri is a famous breakfast from Varanasi, known for its crispy texture and spicy urad dal stuffing.
Sakal
वाराणसीचा प्रसिद्ध बेडमी पुरी आणि मसालेदार बटाट्याचा रस्सा हा नाश्ता देशभरात लोकप्रिय आहे. उडीद डाळीच्या सारणामुळे पुरीला वेगळी चव आणि कुरकुरीतपणा मिळतो, तर मसालेदार रस्सा बटाट्याची भाजी त्याची लज्जत आणखी वाढवते. घरच्या घरी हा पारंपरिक बनारसी नाश्ता कसा तयार करायचा, जाणून घ्या.