Chorla Ghat Cash Loot Case
esakal
बेळगाव : महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ४०० कोटींच्या जुन्या नोटांची वाहतूक करणारे दोन कंटेनर लुटल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे ही चोरी (Belagav Chorla Ghat Cash Loot Case) महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चोर्ला घाट (जि. बेळगाव) परिसरात घडल्याने कर्नाटकातही मोठी खळबळ उडाली आहे.