Belagav Crime News
esakal
love Marriage Case : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील नागराळ गावात एक धक्कादायक घटना (Karnataka Crime News) घडली आहे. पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर मानसिक धक्क्यात गेलेल्या पतीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्राशन केल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर असून सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.