BCom Student Death : 'मला शिकायचं होतं...'; लग्नाच्या तगाद्यामुळे B.Com च्या विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, विषारी द्रव प्यायल्याने मृत्यू

21-Year-Old BCom Student Dies After Consuming Pesticide : बेळगाव येथे २१ वर्षीय बीकॉम विद्यार्थिनीने कुटुंबीयांकडून सुरू असलेल्या लग्नाच्या तगाद्यामुळे मानसिक ताण सहन न झाल्याने कीटकनाशक प्राशन केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
21-Year-Old BCom Student in Belagavi Dies

21-Year-Old BCom Student in Belagavi Dies

esakal

Updated on

बेळगाव : शिक्षणाची तीव्र इच्छा असताना कुटुंबीयांकडून सुरू असलेल्या लग्नाच्या तगाद्यामुळे मानसिक अस्वस्थ झालेल्या बाची येथील २१ वर्षीय तरुणीचा कीटकनाशक पिल्याने मृत्यू झाल्याची (21-Year-Old BCom Student in Belagavi Dies) घटना घडली. मेघा वैजू हुंद्रे (वय २१, रा. जनता कॉलनी, बाची, ता. बेळगाव) असे तिचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com