

A traditional Bhogi feast in Belagavi showcasing hard bhakri, seasonal vegetables and Sankranti flavours.
sakal
Bhogi Festival : मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी येणारा भोगी हा सण बेळगावकरांसाठी केवळ धार्मिक किंवा पंचांगातील दिवस नाही, तर तो जुन्या खाद्यसंस्कृतीची, शेताशी नातं सांगणाऱ्या जीवनपद्धतीची आठवण करून देणारा दिवस आहे.