

Mother Milk Bank facility at Belagavi District Hospital supporting newborn infants.
sakal
बेळगाव : नवजात बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी व त्याच्या संगोपनासाठी मातेचे दूध अमृता समान असते. विविध वैद्यकीय कारणांनी आईच्या दुधापासून दुरावलेल्या बाळांना जिल्हा रुग्णालयातील मदर मिल्क बँक (अमृत धारा) नवजात बाळांसाठी संजीवनी ठरत आहे.