Fire Engine Accident : अग्निशमन बंबाच्या धडकेने 21 वर्षीय युवकाचा जागीच अंत; गिअरमध्ये असलेला बंब मागे घेतल्याने दुर्घटना

Fire Engine Accident During Servicing in Belagavi : या प्रकरणी संबंधित बंबचालकाविरोधात माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belagavi Fire Engine Accident

Belagavi Fire Engine Accident

esakal

Updated on

बेळगाव : सर्व्हिसिंगसाठी आलेला अग्निशमन बंब मागे घेताना वाहनाखाली सापडून मेकॅनिक युवकाचा जागीच मृत्यू (Belagavi Fire Engine Accident) झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (ता. १८) सायंकाळी मारुतीनगर येथील एस. सी. मोटर्स येथे घडली. उदय संजय कांबळे (वय २१, रा. काकतीवेस) असे मृत युवकाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com