Global Cities Index 2026 : जागतिक शहरांच्या यादीत बेळगावची ऐतिहासिक मजल; ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या 'ग्लोबल सिटीज इंडेक्स'मध्ये 683 वा क्रमांक, आणखी कोणत्या शहरांचा समावेश?

Belagavi ranks 683rd in Global Cities Index 2026 : ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या ग्लोबल सिटीज इंडेक्स २०२६ मध्ये बेळगावने ६८३ वा क्रमांक मिळविला. पर्यावरण आणि प्रशासनात तुलनेने चांगली कामगिरी करत बेळगावने जागतिक स्तरावर स्थान मिळविले.
Belagavi Global Cities Index 2026

Belagavi Global Cities Index 2026

esakal

Updated on

बंगळूर : जगातील प्रमुख शहरांच्या यादीत बेळगावने स्थान मिळविले असून, ‘ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स’च्या ‘२०२६ ग्लोबल सिटीज इंडेक्स’मध्ये बेळगावचा ६८३ वा क्रमांक आला (Oxford Economics Global Cities Ranking) आहे. जगभरातील एक हजार प्रमुख शहरांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणाऱ्या या निर्देशांकात कर्नाटकातील सहा शहरांचा समावेश झाला आहे. त्यात बेळगावने ‘संधींचे शहर’ या श्रेणीत स्थान मिळविले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com