GST Scam : 593 कोटींचा बनावट GST घोटाळा उघड; मुख्य सूत्रधार मोहम्मद सैफुल्लाच्या आवळल्या मुसक्या, DGGI च्या धाडीत बड्या रॅकेटचा असा झाला पर्दाफाश!

DGGI Raid Exposes Bogus Billing Network Linked to MS Star Tax Consultant : बेळगावात डीजीजीआयने ५९३ कोटींच्या बनावट जीएसटी इनव्हॉइस घोटाळ्याचा पर्दाफाश केला. २३५ कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिट चुकीने घेतल्याचे उघड झाले असून मुख्य सूत्रधार अटकेत आहे.
DGGI raid on bogus GST billing network in Karnataka

DGGI raid on bogus GST billing network in Karnataka

esakal

Updated on

बेळगाव : बेळगाव विभागीय जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाने उघडकीस आणलेला तब्बल ५९३ कोटींचा बनावट ‘इनव्हॉइस घोटाळा’ हा केवळ करचुकवेगिरीचा प्रकार नसून संपूर्ण जीएसटी यंत्रणेलाच (Belagavi GST scam) आव्हान देणारा संघटित आर्थिक गुन्हा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा मूख्य सूत्रधार मोहम्मद सैफुल्ला (Mohammed Saifullah) याला अटक करण्यात आली असून तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com