Hulikunteshwara Temple : 'देवा, माझी सासू पुढच्या जत्रेआधी मरू दे..'; दानपेटीत शंभराच्या नोटेवर नवसाची चिठ्ठी, धक्कादायक मजकूर

Mother-in-Law Death Prayer Found in Temple Donation Box: बेळगाव जिल्ह्यातील हुलिकंटेश्वर मंदिराच्या दानपेटीत १०० रुपयांच्या नोटेवर सासूच्या मृत्यूची 'प्रार्थना' लिहिलेली आढळली. या विचित्र घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
Hulikantheshwar Temple Incident

Shocking Incident at Hulikantheshwar Temple in Belagavi

esakal

Updated on

बेळगाव (कर्नाटक) : बेळगाव जिल्ह्यातील खंडल (ता. रायबाग) गावात घडलेल्या एका घटनेने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गावातील हुलिकंटेश्वर मंदिर येथे (Belagavi Temple Incident) दानपेटीत सापडलेल्या १०० रुपयांच्या नोटेवरील मजकूरामुळे ही चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com