Belagavi Border Dispute : 'बेळगाव हे कर्नाटकाचे अविभाज्य अंग'; महापालिका सभागृहात ठराव मंजूर, मराठी नगरसेवकांचा सभात्याग

Belagavi Border Dispute : बेळगाव महापालिकेने कर्नाटकाच्या भूमिकेला समर्थन देणारा ठराव मंजूर केला. महाजन आयोगाच्या अहवालाचा संदर्भ देण्यात आला. मराठी नगरसेवकांनी ठरावाला विरोध करत सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले.
Belagavi Maharashtra Karnataka Border Row

Belagavi Maharashtra Karnataka Border Row

esakal

Updated on: 

बेळगाव : बेळगाव हे कर्नाटकाचे अविभाज्य अंग असल्याचा ठराव महापालिका सभागृहात मंजूर करून घेण्यासाठी कन्नड संघटनांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना बुधवारी (ता. ३०) झालेल्या सर्वसाधारण सभेत यश आले (Belagavi border dispute) नाही. मात्र, राज्य सरकारने १९८८ मध्ये विधानसभेत घेतलेल्या निर्णयाला महापौर प्रीती कामकर यांनी सभागृहाचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. या भूमिकेला मराठी नगरसेवकांनी जोरदार विरोध केला.

Loading content, please wait...

Related Stories

Belagavi Global Cities Index 2026
Belagavi Damone Family Fire
Karnataka Sugar Season Date Yet to Be Announced
Maharashtra Karnataka Border Dispute
Marathi News Esakal
www.esakal.com