

Marathi linguistic minority activists protest against alleged Kannada imposition in Belagavi.
sakal
बेळगाव : सीमाभागात मराठी फलक फाडले जात आहेत, कार्यालयीन व्यवहारातून मराठीला हद्दपार केले जात आहे आणि शिक्षण, प्रशासन, न्यायव्यवस्थेत मराठी भाषकांचे हक्क सातत्याने दुर्लक्षित होत आहेत. ही ओरड केवळ रस्त्यावरच्या आंदोलनापुरती मर्यादित नसून, ती थेट भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या अधिकृत अहवालांतून नोंदवलेली वस्तुस्थिती आहे.