Belgaum Sound Systeam : ऊस ट्रॅक्टर चालकांना पोलिसांचा दणका! बेळगावात २९० साउंड सिस्टीम जप्त

Loud Tractor : बेळगाव जिल्ह्यात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर लावण्यात येणाऱ्या अतिउच्च क्षमतेच्या साउंड सिस्टीममुळे वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वर्षभरात तब्बल २९० साउंड सिस्टीम जप्त करण्यात आला.
Police seize high

Police seize high

sakal

Updated on

बेळगाव जिल्ह्यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर बसविण्यात आलेल्या अतिउच्च क्षमतेच्या साउंड  सिस्टीमविरोधात पोलिसांनी २०२५-२६ या वर्षभरात व्यापक मोहीम राबवत आतापर्यंत तब्बल २९० साउंड सिस्टीम जप्त केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com