Flights Cancelled : बंगळूरहून २२ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द, प्रवासी हैराण मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम, प्रवाशांची प्रचंड गैरसोय

Middle East Crisis : अमेरिका–इस्त्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बंगळूर येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ये-जा करणारी २२ आंतरराष्ट्रीय उड्डाणे तातडीने रद्द करण्यात आली आहेत.
22 international flights are canncelled 

22 international flights are canncelled 

sakal

Updated on

बंगळूर : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्यानंतर मध्यपूर्वेतील हवाई क्षेत्रात सुरक्षेचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बंगळूर येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुटणारी व येणारी सुमारे २२ आंतरराष्ट्रीय उड्डाणे तातडीने रद्द करण्यात आली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com