VIDEO : किराणा सामान आणण्यासाठी गेलेल्या तरुणीवर गुंडांकडून अत्याचार; क्रूरतेचा व्हिडिओ व्हायरल, आधी हात धरला अन् ओढत तिला..
Bengaluru Assault Case : रेणुका येल्लम्मा ब्लॉकमधील रहिवासी असलेली ही तरुणी रविवारी (ता. २२) दुपारी चार वाजता किराणा सामान खरेदी करण्यासाठी दुकानात गेली होती. यावेळी पाच-सहा तरुणांनी तिला रस्त्यावर अडवले.
बंगळूर : किराणा सामान आणण्यासाठी गेलेल्या तरुणीवर अत्याचार करणाऱ्या गुंडांची टोळीअखेर पोलिसांच्या (Police) जाळ्यात सापडली आहे. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. गुंडांच्या क्रूरतेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.