College Student Assault
esakal
बंगळूर (कर्नाटक) : १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार (College Student Assault) करून तिचे खासगी व्हिडिओ रेकॉर्ड करत नंतर ब्लॅकमेल केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली. ही धक्कादायक घटना ऑक्टोबर महिन्यात बंगळूर दक्षिण जिल्ह्यातील मागडी तालुक्यात घडली होती.