Government Job Fraud
esakal
बंगळूर : सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून दहाहून अधिक जणांची तब्बल ५.३० कोटींची फसवणूक (Bengaluru Job Scam) केल्याप्रकरणी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी (केपीसीसी) महिला शाखेच्या सरचिटणीस असल्याचे भासवणाऱ्या महिलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.