Crime News : नोकरीच्या शोधात असलेल्या 19 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीचा निर्घृण खून; आमदाराच्या डेरीजवळ आढळला मृतदेह
Paramedical Student Killed in Bengaluru : बंगळूरमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या १९ वर्षीय पॅरामेडिकलची विद्यार्थिनी झाकिया मुल्लाचा निर्घृण खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
बंगळूर : पॅरामेडिकल (निमवैद्यकीय) शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असलेल्या १९ वर्षीय विद्यार्थिनीचा निर्घृण खून (Paramedical Student Case) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.