who killed Bengaluru real estate businessman
esakal
बंगळूर : बंगळूरच्या बाहेरील भागात रिअल इस्टेट व्यावसायिकाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी दोन अल्पवयीनांसह आठ जणांना अटक करण्यात आली (Bengaluru real estate businessman kidnapping case) आहे, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.