Child Assault Case : आई कामाला गेलेली पाहून दोन चिमुकल्यांना अमानुष मारहाण; अंगावर जखमा, एकाचा मोडला हात

Brutal Assault on Minor Children in Doddaballapur : दोड्डबळ्ळापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर अमानुष हल्ला झाला. आई कामावर असताना ही मारहाण झालीये. यात एकाचा हात मोडला आहे.
Brutal Assault on Minor Children

Child Assault Case

esakal

Updated on

बंगळूरु : दोड्डबळ्ळापूर शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील मुत्यालम्मा मंदिराजवळ ३ आणि ७ वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलांना (Child Assault News) काही अज्ञात व्यक्तींनी अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात दोन्ही मुलांच्या अंगावर जखमा, हाता-पायाला सूज आली असून, एका मुलाचा हात मोडल्याचे निष्पन्न झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com