बंगळूर : गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांनी शहरात लपून बसलेल्या आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झालेल्या, तसेच दहशतवाद्यांना (Bengaluru Woman Arrested) पाठिंबा देणाऱ्या महिलेला अटक केली. या महिलेचे अल-कायदाशी (Al-Qaeda Links) संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.