kashi vishwanath ceo vishwa bhushan
sakal
ज्यांच्या हातात आज जगातील सर्वात प्रतिष्ठित मंदिरांपैकी एक असलेल्या काशी विश्वनाथ मंदिराची धुरा आहे, त्या विश्व भूषण यांचा इथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा नव्हता. अयोध्येतील मिल्कीपूरच्या एका छोट्या गावातून आलेल्या या अधिकाऱ्याने कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय चक्क 'यूपी पीसीएस' परीक्षेत तिसरा क्रमांक पटकावला होता.