Bhokasa: हिरवी चटणी अन् गरमागरम चहा सोबतीला; बारा महिने सुपरहिट ठरणारा चवदार गावरान नाश्ता

Step-by-Step Bhokasa Recipe: उत्तर प्रदेशातील पारंपरिक भकोसा हा गव्हाचे पीठ आणि डाळीच्या सारणापासून तयार होणारा पौष्टिक नाश्ता आहे.
bhakosa kanpur

bhakosa kanpur

esakal

Updated on

एखाद्या प्रदेशाची खरी ओळख तेथील पारंपरिक खाद्यसंस्कृतीतून दिसून येते. उत्तर प्रदेशातील कानपूर परिसरात अनेक वर्षांपासून बनवला जाणारा 'भकोसा' हा असाच एक पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ आहे. गव्हाच्या पिठाच्या आवरणात मसालेदार डाळीचे सारण भरून तो वाफेवर शिजवला जातो. त्यानंतर मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याच्या खमंग फोडणीत हलके परतल्यामुळे त्याची चव अधिक खुलते. तेलकट तळलेल्या पदार्थांच्या तुलनेत हा पदार्थ अधिक हलका आणि आरोग्यदायी मानला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com