

bhopal crime
esakal
Sensational theft case: एका अजब चोरीची घटना पुढे आली आहे. एक तरुण चोरटा घरात घुसायचा अन् महिलांची अंतर्वस्त्र चोरुन न्यायचा. या प्रकारामुळे महिलांमध्ये दहशत पसरली होती. भोपाळमधल्या या चोरट्याचा पोलिसांनी छडा लावला आहे. दीपेश अंकित असं या तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. ही घटना शहरातल्या कोलरा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडत होती.