
Bhopal Encounter: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये लव्ह जिहाद प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. हिंदू मुलींवर बलात्कार करणाऱ्या मुख्य आरोपीचा पोलिसांनी शॉर्ट एन्काऊंटर केला. आरोपीचं नाव फरहान असं आहे. तो हिंदू मुलींना ब्लॅकमेल करुन त्यांच्यावर अत्याचार करायचा. जिहादी व्हायचं त्याचं स्वप्न होतं.