Simhastha 2028: महाकाल भक्तांसाठी मोठी खुशखबर! उज्जैनचा प्रवास होणार आणखी सोपा, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाची तयारी सुरू

International standard airport planned for Ujjain city: सिंहस्थ २०२८पूर्वी उज्जैनला थेट हवाई जोडणी; ४५० एकरवर उभारला जाणारा अत्याधुनिक ‘ग्रीन’ विमानतळ भाविक, पर्यटक, व्यापार आणि रोजगारासाठी ठरणार नवे केंद्र
Ujjain Airport Upgrade to Transform Religious Tourism and Connectivity

Ujjain Airport Upgrade to Transform Religious Tourism and Connectivity

sakal

Updated on

धार्मिक आणि ऐतिहासिक नगरी उज्जैन आता लवकरच देश-विदेशाशी थेट हवाई मार्गाने जोडली जाणार आहे. 'सिंहस्थ कुंभमेळा २०२८' च्या महातयारीचा भाग म्हणून प्रशासनाने उज्जैनमध्ये तब्बल ४५० एकर जमिनीवर एक भव्य आणि अत्याधुनिक नवीन विमानतळ (Airport) उभारण्याची प्रक्रिया गतिमान केली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सामंजस्य कराराची (MoU) औपचारिकता पूर्ण झाली असून, आता प्रत्यक्ष भूमी संपादन करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com