MP Tourism : मध्य प्रदेशच्या जंगलांसाठी मोठा प्लॅन! वाघ-चीत्यांपासून वन पर्यटनापर्यंत CM मोहन यादवांचे १० मोठे निर्णय

मध्य प्रदेशची खरी ओळख ही येथील नैसर्गिक वारसा, जैवविविधता आणि समृद्ध वनक्षेत्रांमुळे आहे. त्यामुळे यांच्या संरक्षणासाठी सर्व स्तरांवर प्रभावी आणि दीर्घकालीन पावले उचलली गेली पाहिजेत.
mp jungle tourism

mp jungle tourism

sakal

Updated on

'मध्य प्रदेशची खरी ओळख ही येथील नैसर्गिक वारसा, जैवविविधता आणि समृद्ध वनक्षेत्रांमुळे आहे. त्यामुळे यांच्या संरक्षणासाठी सर्व स्तरांवर प्रभावी आणि दीर्घकालीन पावले उचलली गेली पाहिजेत. जैविक आणि वानस्पतिक विविधतेचे रक्षण करणे ही केवळ पर्यावरणाची गरज नसून, भावी पिढीप्रती आपली मोठी जबाबदारी आहे,' असे प्रतिपादन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केले आहे.

मुख्यमंत्री निवासस्थानातील 'समत्व भवन' येथे आयोजित वन विभागाच्या कामांच्या आणि उपक्रमांच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत वन आणि पर्यावरण राज्यमंत्री श्री दिलीप अहिरवार हे व्हर्च्युअली सहभागी झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com