

UP CM Yogi Adityanath unveiling Mission Film City to boost regional cinema with 50% subsidy.
Sakal
उत्तर प्रदेश आता फक्त धार्मिक किंवा ऐतिहासिक पर्यटन स्थळ राहिलं नसून, ते बॉलिवूडला तोडीस तोड असं नवीन 'फिल्म हब' बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. योगी सरकारने चित्रपट निर्मितीसाठी जाहीर केलेल्या भरघोस सवलती आणि जागतिक दर्जाच्या फिल्म सिटीमुळे आता मुंबईनंतर उत्तर प्रदेश हे चित्रपटसृष्टीचे मुख्य केंद्र ठरणार आहे.