

BJP leader death police investigation update
esakal
Bihar Crime: बिहारमध्ये एका भाजप नेत्याच्या खुनाची घटना घडली आहे. वैशाली जिल्ह्यातील ही बातमी असून भाजप नेते राजीव कुमार यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. हाजीपूर शहरातील नवीन सिनेमा रोडवरील राहत्या घरात त्यांचा खून झाला. रक्ताच्या थारोळ्यात राजीव यांचा मृतदेह आढळून आला.