Nitish Kumar : ‘टीम नितीश’चा अखेर विस्तार; भाजपच्या सात जणांनी घेतली, शपथ,‘मुदतपूर्व’साठी भाजप आग्रही
Bihar Cabinet Expansion: बिहारमध्ये नितीशकुमार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असून, भाजपच्या सात नेत्यांना मंत्रीपद मिळाले आहे. या विस्तारानंतर सरकारमधील मंत्र्यांची एकूण संख्या ३६ झाली आहे.
पाटणा : बिहारमध्ये नितीशकुमार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी झाला. या विस्तारामध्ये भाजपच्या सात नेत्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. या विस्तारानंतर नितीश यांच्या सरकारमधील मंत्र्यांची संख्या आता ३६ झाली आहे.