Bihar Crime News
esakal
मधेपुरा : बिहारमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर (Bihar Crime News) आली आहे. मधेपुरा जिल्ह्यातील सिंहेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत पाच तरुणांनी मिळून एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. रविवारी संध्याकाळी पीडिता एका धार्मिक स्थळाजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.