

Man Kills Dog, Sells Its Meat as Rabbit to Buy Alcohol; Villagers Hospitalised
esakal
Dog Meat News : बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यात एका तरुणाने दारूच्या नशेसाठी भयानक कृत्य केले आहे. पैशाअभावी त्याने कुत्र्याला ठार मारून त्याचे मांस सशाचे मांस म्हणून गावकऱ्यांना विकले. हे मांस खाल्ल्यानंतर अनेकजण आजारी पडले असून, गावात संतापाची लाट उसळली आहे.