Bhagalpur Acid Attack
esakal
Bhagalpur Acid Attack : बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातून एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. घरगुती वादातून पतीने आपल्या पत्नीवर अॅसिड ओतले, त्यानंतर तिला जबरदस्तीने अॅसिड पाजले आणि नंतर स्वतःही अॅसिड प्यायला. या घटनेत पतीचा मृत्यू झाला असून पत्नीची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.