नवऱ्याला लफडं कळताच पत्नीने त्याचा हात तोडला; १० वर्ष लहान भाच्यासोबत पळून गेली मामी, १३ वर्षांच्या मुलालाही नेलं सोबत

Bihar Woman Runs Away with Nephew After Assaulting Husband : नवल किशोर आणि खुशबू देवी यांचे लग्न २० वर्षांपूर्वी झाले होते. त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत सुरू असताना घरात नवल किशोरचा भाचा नीरज याची वर्दळ वाढू लागली.
Bihar Crime News
Bihar Crime Newsesakal
Updated on

Bihar Woman Elopes With Nephew : मुजफ्फरनगर (बिहार) येथे नातेसंबंधाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीवर हल्ला करून, त्याचा हात मोडून १० वर्षांनी लहान भाच्यासोबत मामी फरार झाली आहे. इतकंच नाही तर ती आपल्या १३ वर्षाच्या मुलालाही सोबत घेऊन पळून गेली. या प्रकरणी पतीने पोलिसांकडे (Police) तक्रार दाखल केली असून, पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com