
मद्यधोऱणामुळे दिल्ली सरकारचे २०२६ कोटीचे नुकसान झाल्याच्या ‘कॅग’च्या अहवालानंतर आरोपांची प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू झाली आहे.‘हा अहवाल कुठे आहे? तो भाजपच्या कार्यालयात तयार झाला का? असा सवाल ‘आप’ने केला आहे. तर ‘पाठशाला ते मधुशाला’ असा ‘आप’चा प्रवास झाल्याचा टोला भाजपने ‘कॅग’ अहवालाच्या निमित्ताने लगावला आहे.