BJP Party Fund : भाजपला सर्वाधिक देणग्या; ‘एडीआर’चा अहवाल; काँग्रेस दुसऱ्या स्थानावर

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये निवडणूक विश्‍वस्त संस्थांमध्ये एकूण ३,८२६.३४ कोटी रुपयांचे योगदान जमा झाले.
bjp money

bjp money

sakal

Updated on

नवी दिल्ली - आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये निवडणूक विश्‍वस्त संस्थांमध्ये एकूण ३,८२६.३४ कोटी रुपयांचे योगदान जमा झाले आणि या संस्थांनी विविध राजकीय पक्षांना ३,८२६.३५ कोटी रुपये वितरित केले, असे ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. वितरित निधीपैकी सर्वाधिक ८२ टक्के निधी सत्ताधारी भाजपच्या वाट्याला आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com