
अरविंद केजरीवाल हे पूर्वांचलच्या लोकांचा अपमान करीत असल्याचा आरोप करत भाजपकडून शुक्रवारी केजरीवाल यांच्या घरावर पूर्वांचल सन्मान मोर्चा काढण्यात आला. खासदार मनोज तिवारी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला हा मोर्चा अडवण्यासाठी पोलिसांनी बॅरेकेडिंग केले होते.