UP Crime: भाजप नेत्याने महिला डॉक्टरला गुंगीचे औषध देऊन बनवला अश्लील व्हिडिओ ; गुन्हा दाखल, पक्षात मोठी फूट

Female Doctor Accuses BJP District Leader of Drugging, Blackmail and Obscene Video Recording : गुंगीचे औषध देऊन अश्लील व्हिडिओ काढल्याचा आरोप; महिला डॉक्टरची तक्रार, भाजप जिल्हा मंत्र्यावर गुन्हा दाखल, निष्पक्ष चौकशीची मागणी जोरात
BJP Leader Accused of Drugging Woman Doctor, Making Obscene Videos in UP Case

BJP Leader Accused of Drugging Woman Doctor, Making Obscene Videos in UP Case

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील चांदपूर येथे एका महिला डॉक्टरने भाजपच्या जिल्हा मंत्री प्रभात यादव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तक्रारीनुसार, प्रभात यादव यांनी डॉक्टरच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळून तिला बेशुद्ध केले आणि त्यानंतर तिचे अश्लील व्हिडिओ व फोटो काढले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com