cctv Viralesakal
देश
BJP Leader Video: भाजप नेत्याचा अश्लील व्हिडीओ, मुंबई-दिल्ली रस्त्यावरच शारीरिक संबंध; cctv viral
CCTV Footage Shows: व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती हा मध्य प्रदेशातल्या मंदसौर येथील भाजप नेता आहे. तो पंचायत समितीचा सदस्य असल्याचं सांगितलं जातंय. या व्यक्तीचं नाव मनोहर धाकड असं आहे.
Manohar Dhakad Viral cctv video: दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवरील एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. या व्हिडीओमध्ये एक पुरुष आणि एक महिला आक्षेपार्ह अवस्थेत दिसून येत आहेत. रस्त्यावरच शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रकार चीड आणणारा आहे. व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती हा भारतीय जनता पक्षाशी संबंधित असल्याची माहिती आहे. सदरील व्हिडीओ दिल्ली-मुंबई रस्त्यावरचा आहे.