Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीला तीन दिवस बाकी असताना भाजपने आणखी एक प्रचारगीत जाहीर केले. 'दिल वालों की दिल्ली को अब बीजेपी की सरकार चाहिए' असे या नवीन गीताचे शीर्षक आहे. यापूर्वी तीन प्रचारगीते प्रसिद्ध केली होती, आणि या नव्या गीताची घोषणा खासदार मनोज तिवारी यांनी केली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला तीन दिवस बाकी असताना भाजपने नवे प्रचारगीत प्रसिद्ध केले आहे. ‘दिल वालों की दिल्ली को अब बीजेपी की सरकार चाहिए’ असे या प्रचारगीताचे शीर्षक आहे.