
नवी दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी २०१९ च्या बालाकोट सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितल्यामुळे भडकलेल्या भाजपने आज काँग्रेस कार्यकारिणी म्हणजे बाहेरुन ‘सीडब्ल्यूसी’ आणि आतून ‘पीडब्ल्यूसी’ (पाकिस्तान वर्किंग कमिटी) असल्याची बोचरी टीका केली.